HW News Marathi
व्हिडीओ

NCP Manifesto | राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणूक २०१९ साठीचा जाहीरनामा .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तीन भाषेतील जाहिरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केला. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ असं आश्वासन देण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील यांनी जाहीरनाम्यात शेतकरी, युवा, महिला हा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं आहे. आघाडी सरकारच्या काळात जे कार्य करण्यात आले त्यासंदर्भाचा समावेश या जाहिरनाम्यात करण्यात आला आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. #NCP #Manifesto #Loksabha2019

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुट्या दुधाच्या किमतीत वाढ! 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार

Manasi Devkar

Shivsena नेते आणि सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यात चर्चा

News Desk

शिवसेना आणि भाजपने ‘मनसे’ला पाडले खिंडार! राज ठाकरेंच्या निष्ठांवंतांनी सोडला पक्ष

News Desk