HW News Marathi
व्हिडीओ

..त्या एका फोटोमुळे राष्ट्रवादीवर टिकांचा ‘पाऊस’

संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलंय. ठाणे जिल्हा, कोकण पट्टा आणि त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात तर पूर परिस्थिती आपल्याला पहायला मिळतेय… पण एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे चांगलाच राडा झालाय. आणि याच फोटोमुळं लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ट्रोल केल्याचं चित्र समोर आलंय…बुधवारच्या या फोटोचा संबंध अनेकांनी कोकणतील पुराशी म्हणजेच गुरुवारी आलेल्या अतीवृष्टीशी जोडला आणि राष्ट्रवादीवर टीकेचा पाऊस सुरू झाला.

#fausiakhan #Sharadpawar #Maharashtraflood #NCPmumbai #Ncpmaharashtra #westmaharashtra #Maharashtragovernment #Supriyasule

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“घरात बसून एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?”, दानवेंची बोचरी टोलेबाजी

News Desk

“कुणाची हिंमत नाही…”, मुंबईला केंद्रशासित करण्याच्या मुद्यावर Aditya Thackeray आक्रमक

News Desk

शिवसेनेचे 14 खासदार आमच्या संपर्कात, Prasad Lad यांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk