HW News Marathi
व्हिडीओ

NCP- Ranjitsinh Mohite patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा हट्ट राष्ट्रवादी पुरवणार का ?

राष्ट्रवादीने माढ्यातून उमेदवारी नाकारल्यानंतर आता विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज येथील या त्यांच्या निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. यावेळी मोहिते-पाटील आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील रणनिती ठरविण्याची शक्यता आहे.पण रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. #NCP #BJP #RanjitsinhMohite-Patil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde यांची पक्षप्रमुख पदाकडे वाटचाल?

News Desk

मुख्यमंत्री नाही आले म्हणून देवीचं विसर्जनच केलं नाही; MNS संतप्त

News Desk

या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं Sanjay Raut यांचा इशारा

News Desk