HW Marathi
व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस हे लबाड, दगलबाज आणि कपटी! राष्ट्रवादीकडून सडकून टीका…| DevendraFadnavis | AnilBote

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मी केवळ ब्राह्मण समाजाचा असल्याने माझ्यावर टीका केली असे वक्तव्य करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल बोटे यांनी सुनावले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक ब्राह्मणांनी योगदान दिले  मात्र कोणी आपली जात दाखवली नाही असे म्हणत बोटे यांनी खडे बोल सुनावले आहे.
#SharadPawar #AnilBote #DevendraFadnavis #BJP #NCP #MarathaReservation #Mahavikasaghadi

Related posts

AnantKumar Hegde | स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक

rasika shinde

Narendra Modi-Sharad Pawar | दिल्लीत राज्यातील स्थितीबाबत मोदी- पवारांमध्ये चर्चा

Gauri Tilekar

MNS Vs Chandrakant Patil | कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरूद्ध विरोधक ‘ मनसे’ एकवटले..

Arati More