HW News Marathi
व्हिडीओ

Bhagat Singh Koshyari यांना जाता जाता राष्ट्रवादीने डिवचलं

Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे अधोगती पुस्तक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. भगत सिंह कोश्यारी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असून त्यांना निरोप देण्यात आला. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात चर्चित ठरलेले राज्यपाल ठरले आहेत. त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यामुळं त्यांची जोरदार चर्चा झाली. अशात कोश्यारींनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करत जाता जाता कोश्यारींना डिवचलं आहे.

#BhagatSinghKoshyari #SharadPawar #AjitPawar #NCP #FacebookPost #SocialMedia #Maharashtra #Resignation #Rajyapal #Controversy #BJP #Shivsena #MahavikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aaditya जी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; BJP नेत्या Chitra Wagh यांच खरमरीत पत्र

News Desk

MNS चे Avinash Jadhav पोलिसांच्या ताब्यात ,दहीहंडीवरून Maharashtra मध्ये राजकारण तापलं

News Desk

Afghanistan वर Taliban ने कब्जा केला, Afghanistan Airport वर लोकांची गर्दी

News Desk