HW News Marathi
व्हिडीओ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ एकत्र लढणार?; Sharad Pawar यांनी स्पष्टच सांगितलं

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टानं सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांची आता मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र असं जरी असलं तरी युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्येच संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

#SharadPawar #NCP #OBCReservation #SupremeCourt #MahavikasAaghadi #LocalBodyElection #Elections2022 #ShivSena #Congress #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“त्यांनी मोठं मन दाखवावं आणि निवडणूक बिनविरोध करावी” – Anil Parab

News Desk

Amol Kolhe, Devendra Fadnavis | महाराजांचे किल्ले होणार विवाहस्थळं…सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?

Arati More

Prithviraj Chavan And Jaikumar Gore | जयकुमार गोरे यांच्या पक्षविरोधी भूमिकेला पृथ्वीराज चव्हाण यांची मुकसंमती ?

News Desk