HW News Marathi
व्हिडीओ

NCP- Udayan Raje & Shivendra Raje Bhosale | राजेंच मनोमिलन, ‘उदयनराजेंना’ साताऱ्यातून उमेदवारी ?

सातारा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे बैठक पार पडाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार शशिकांत शिंदे आणि इतर प्रमुख आमदार पदाधिकारी उपस्थित होते आज शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद मिटवून त्यांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला. यावरुन आपल्या पक्षांतर्गत सुरु असलेली धुसफुस थांबविण्याच्या प्रयत्न करतांना शरद पवार दिसुन येतायत. तर या बैठकीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटवुन समेट घडवुन आणण्यात शरद पवार यांना यश आलं आहे. #NCP #UdayanRajeBhosale #ShivendraRajeBhosale #Satara

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजयानंतर प्रसाद लाड यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले “पोपटाचा गळा दाबण्याचं काम करावं!”

News Desk

Yashomati Thakur | गाईच्या दर्शनाने सर्व नकारात्मक विचार विसरायला होतात !

Gauri Tilekar

Sharad Pawarयांच्या ‘मुख्यमंत्रीपदा’बद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरूनYashomati Thakur यांचा यू-टर्न

News Desk