HW News Marathi
व्हिडीओ

NCP- Udayraje Bhosle vs Narendra Patil | काॅलर आणि मिशा..मतदारांची दुर्दशा!

सध्या या मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले व नरेंद्र पाटील या दोन मातब्बर नेत्यांमध्ये खरी लढत आहे या त नरेंद्र पाटील यांच्यासोबत समितीच्या माध्यमातून राज्यात आणि देशातील शासनाचे काम ,तर मधल्या काळात राष्ट्रवादी च्या सहाय्याने मिळालेले विधान परिषद आमदार पद आणि त्या माध्यमातून केलेले काम आहे तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी गेल्या दहा वर्षातील खासदारकीचा अनुभव ,जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या व्यासपीठ तर कमालीची तरुणाईची क्रेझ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष,शरद पवारांनी केलं कौतुक!

News Desk

धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते,तर तात्काळ राजीनामा घेतला असता! काँग्रेसने राष्ट्रवादीला डिवचलं!

News Desk

वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

News Desk