HW News Marathi
व्हिडीओ

“Rohit Pawar कोरोनामुक्त व्हावेत”; कार्यकर्त्यांचं थेट सिद्धटेकाच्या चरणी साकडं

राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, नेत्यांना कोरोनाची लागण होते आहे. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रोहित पवार लवकर यातून बरे व्हावेत यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिध्दटेक येथील सिद्धिविनायक मंदिरात कार्यकर्त्यांनी साकडे घातले

#RohitPawar #SharadPawar #Covid19 #CoronaFree #Corona #Maharashtra #NCP #Omicron

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ऑनर किलिंग’च्या घटनेने महाराष्ट्र हादरला!; आई-भावानेच कापलं आपल्या गरोदर मुलीचं शीर

News Desk

राऊतांच्या भेटीच्या प्रस्तावावर फडणवीस म्हणाले…

News Desk

नक्की पोलिसांवर का भडकले Arvind Sawant?

News Desk