HW News Marathi
व्हिडीओ

फडतूस माणसाचं वक्तव्य मी…; अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर Neelam Gorhe यांची प्रतिक्रिया

भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हातावर हात देऊन बसाल तर तुमच्या लेकीबाळींवर देखील हिजाब घालण्याची वेळ येईल, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#SunilPrabhu #NeelamGorhe #BudgetSession2022 #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांना अडकवायचा BJPचा गेम! – Sunil Raut

Chetan Kirdat

Devendra Fadanvis On CAG | कॅगच्या अहवालावरून महाविकासआघाडी विधानसभेत भाजपला घेरणार ?

swarit

उत्पल पर्रीकर ठरले मनोहर पर्रीकरांच्या राजकारणाचे बळी?;गोव्याचे नेते Subhash Welingkar यांची मुलाखत

News Desk