HW News Marathi
व्हिडीओ

Ganesh Naik बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; नाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?

ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी रिव्हॉल्वर दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार नेरूळ पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणा आता नवा ट्विस्ट आला आहे.

#GaneshNaik #BJP #DipaChauhan #NCP #RapeCase #GaneshNaikRapeCase #Airoli #NerulPolice #NaviMumbai #ThaneCourt #SessionCourt #Politics #Mumbai #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात” – Sachin Sawant

News Desk

माझ्या आठवणीतली दिवाळी | Aastad Kale

News Desk

Lok Sabha Election campaign|प्रचाराचा फंडा, बाजारात आल्या मोदी, राहूल, प्रियंका साड्या

swarit