HW News Marathi
व्हिडीओ

Nitesh Rane | नितेश राणेंचा उपअभियंत्याला चोप ….!

मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने आणि चिखल उडत असल्याने नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा रोष उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना सहन करावा लागला. आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.#NiteshRane #Kankavali #Mumbai-GoaHighway

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jaykumar Rawal BJP | मी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा ऐकली नाही !

Gauri Tilekar

मुंबईत हॅास्पिटलमच्या ICU मध्ये पेशंटला उंदराने कुरतडलं ! नेमकं काय झालं ?

News Desk

सुरक्षतेच्या मुद्यावरून सुधीर मुनगंटीवार आणि संजय राऊत आमने-सामने

News Desk