HW News Marathi
व्हिडीओ

‘गडकरींसारखा योग्य माणुस अयोग्य पक्षात’अशोक चव्हाण,नाना पटोलेंना गडकरी जवळचे का वाटतायतं?

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे अनेकजण नितीन गडकरी (Nitin Gadkari ) हे पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे सोशल मीडियावरून उघडपणे सांगत आहेत. तसेच सध्याच्या काळात मोदींऐवजी गडकरींकडे पंतप्रधानपद सोपवण्यात यावे, असे म्हणणाऱ्यांचीही कमी नाही. दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने (Congress) आता नितीन गडकरींच्या कार्यशैलीचे उघडपणे कौतुक केले आहे. (“Nitin Gadkari is the right person in the wrong party”, praised by senior Congress leader Ashok Chavan) #NitinGadkari #AshokChavan #NanaPatole #Maharashtra #BJP #Congress #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावलं! Bhagwat Karad यात्रेत राडा

News Desk

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

News Desk

अवकाळी पाऊसामुळे शेतकरी त्रस्त; बीडच्या शेतकऱ्याला २५ लाखांचं नुकसान

Chetan Kirdat