HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari | सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो,गडकरींची टिका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या परखड शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. अनेकदा आपल्या भाषणातून ते सरकारचे कानही उपटत असतात. यावेळीही त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोलताना त्यांनी सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो, असं मत व्यक्त केलं. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. #NitinGadkari #ModiSarkar #BJP #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोलेंचे अजित पवार,उद्धव ठाकरेंवर ‘तीन’वार! महाविकासआघाडी घायाळ?

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे का ?

News Desk

महाराष्ट्रासाठी मोठा दिवस, सत्तास्थापनेसाठी होणार दिगज्जांच्या भेटीगाठी

Gauri Tilekar