HW News Marathi
व्हिडीओ

वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? ऊर्जामंत्री Nitin Raut

राज्यात वीज बिल (Electricity Bill) थकित असल्यामुळं कृषी पंपाचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ऊर्जा विभागानं हाती घेतलीय. दरम्यान, नुकतीच शेतात पेरणी केलेल्या गहू, उस, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं जातंय. याविरोधात भाजपकडून आंदोलनं केली जात आहेत. यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. वीज फुकटात कधी पासून मिळायला लागली? कोळसा, पाणी यापासून वीज निर्मिती होते, त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीज बिल भरायला का नको वाटतं? का नाईलाज आहे, असं त्यांनी म्हटलंय.

#NitinRaut #Maharashtra #UddhavThackeray #ElectricityBill #HwNewsMarathi #CoalSupply #WaterSupply

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra मध्ये Lockdown लागू शकतो का ? ३ कारणं काय आहेत ?

News Desk

Chagan Bhujbal And Sanjay Raut | छगन भुजबळांची मोठी घोषणा,संजय राऊतांचा विरोध ?

Arati More

Nitesh Rane and Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील नितेश राणेंना वाचवणार ?

News Desk