HW News Marathi
व्हिडीओ

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे घरबांधणी व्यवसायाला ‘घरघर’

नोटाबंदीमुळे घरबांधणी व्यवसायाचे नुकसान झाले आहे. जीएसटी, गृहकर्जाच्या व्याजदरातील वाढ, मंदावलेली अर्थव्यवस्था आणि रोकडटंचाई हे तडाखेदेखील या क्षेत्राला सहन करावे लागतायत. या मंदीच्या लाटेतून हे क्षेत्र अद्याप सावरलेले नसतांनाच त्यात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नावाने मुद्रांक शुल्कात वाढ केल्यामुळे या क्षेत्राला पुन्हा ‘घरघर’ लागणारय. या वाढीमुळे सरकारच्या तिजोरीत काही हजार कोटींची वार्षिक भर पडेल, मात्र सामान्य माणसावर पडणाऱ्या आर्थिक बोजाचे काय? असा प्रश्न आज उपस्थित करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत Raj Thackeray यांना गृहमंत्र्यांकडून आमंत्रण!

News Desk

Kirit Somaiya यांना झालेल्या जखमेबाबत Chhagan Bhujbal यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न; Devendra Fadnavis यांचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल

News Desk