HW News Marathi
व्हिडीओ

OBC राजकीय आरक्षण कुणामुळे गेलं? पुढची दिशा काय?

सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील सुनावणीकडे राज्यातील सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिलाय. याच पार्श्वभूमीवर, हे OBC राजकीय आरक्षण नेमकं कुणामुळे गेलं? आणि आता पुढची दिशा काय? याबाबत आम्ही बातचीत केलीय ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्याशी

#UddhavThackeray #ModiGovernment #OBCReservation #OBCPoliticalReservation #DevendraFadnavis #NarendraModi #EmpericalData #PankajaMunde #ChandrashekharBawankule

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेनं ‘प्रतोदपद’ आणि ‘गटनेतेपद’ गमावलं

News Desk

काँग्रेस आक्रमक! महागाई, बेरोजगारीविरोधात आज देशव्यापी आंदोलन

Seema Adhe

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्या नंतर BJP नेत्यांनी प्रतिक्रिया

News Desk