HW News Marathi
व्हिडीओ

ओबीसी समाजाच्या वतीने मुंबईत निदर्शने

राज्यातील ओबीसींना दिले गेलेले आरक्षण बेकायदेशीर असून ते त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका औरंगाबादचे मराठा आरक्षण अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. त्याविरोधात सराटे यांचा सकल ओबीसी समाज महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून निषेध करण्यात आला. शनिवारी दादर येथील स्वामीनारायण मंदिर परीसरात या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हा निषेध करण्यात आला. यावेळी ओबीसी समाज महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षा कांचन नाईक यांच्या सह अनेक कार्यकर्ते याठीकाणी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये; Girish Mahajan यांचा Amol Mitkari यांना टोला

News Desk

पूजाबाबतच्या ॲाडिओ क्लीप्स फडणवीसांनी डीजीकडे पाठवल्या तर अजितदादांचं मोठं विधान!

News Desk

तोडातोडीचे राजकारण कोण करतंय याचा अभ्यास करावा लागेल! – Rohit Pawar

News Desk