HW News Marathi
व्हिडीओ

साडी नेसून Nagaratnamma आजीबाईंनी सर केले अवघड शिखर!

बंगळुरू येथील 62 वर्षांच्या नागरत्नम्मा नावाच्या आजींनी अगस्त्य कुडम शिखरावर रोप क्लायामिंग करून कमाल केली आहे. हे शिखर 1,868 मीटर (6,129 फूट) उंच आहे, जे केरळमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. या आजीबाई डोंगरावर चढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या साडी नेसून दोरीच्या साहाय्याने वर चढताना दिसत आहे. नागरत्नम्मा यांचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

#Nagaratnamma #Agastyakoodam #Trekking #Kerala #Bangalore #Trending #Viral #NeyyarWildlifeSanctuary #Thiruvananthapuram #Agasthyamala #WesternGhats #MountainRange #SahyadriRange #ViralVideo #Inspiration #MountainClimbing #OldLady #SecondHighestPeak #India

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Gadkari,Narendra Modi | ५६ इंचाची छाती अन् ५६ शिव्या

Atul Chavan

Radhakrishn Vikhe, Harshvardhan Patil | विखेंचा आणि दोन्ही पाटलांचा पक्षवापसीचा ‘सेफ प्लॅन’ ..

Arati More

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंची अटकपूर्व जामीन याचीका फेटाळली

News Desk