HW News Marathi
व्हिडीओ

एकीकडे Jayant Patil यांचे जंगी स्वागत,दुसरीकडे ढगफुटी! शेतकऱ्यांच्या संमिश्र भावना व्यक्त

मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा सर्वच जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. परळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली.

#JayantPatil #Beed #PankajaMunde #Marathwada #rains #Flood #Maharashtradisastermanagement

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लवकरच भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील”; Sanjay Raut यांचा घणाघात |

News Desk

महाविकासआघाडी सरकार पाडण्यात ‘ही’ नाव आघाडीवर..ॲाडिओ क्लीप व्हायरल

News Desk

“लक्षात ठेवा! ‘हा’ शिवसेनेचा दसरा मेळावा”; राऊतांचा सूचक इशार

News Desk