HW News Marathi
व्हिडीओ

पंकजांचं बैठकांचं सत्र,प्रीतम मुंडेंच्या मौनाचं कारण काय?

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.. यात महाराष्ट्रातील काही अपेक्षित नावांना संधी मिळाली तर काही अनपेक्षित.. केंद्राच्या या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा जोरदार होती.. त्या आधी दिल्लीत गेल्याचंही वृत्त समोर आलं होतं.. मात्र, त्यांच्या जागी भागवत कराडांना केंद्रात जागा मिळाली आणि मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली.. यामुळे मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र सुरुच आहे.. पदाधिकाऱ्यांनी बीड, अहमदनगरमध्ये आपले राजीनामे दिल्याने महत्वांच्या कार्यकर्त्यांशी भाजप नेत्या पंकजा मुंडे उद्या बातचीत करणार आहेत.. अशात काल अचानक पंकजा मुंडे दिल्लीत गेल््याने खळबळ उडाली.. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही त्यांनी भेट घेतली.

#pankajamunde #pritammunde #narendramodi #JPNadda #bjp #MP #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis BJP | अशोकाचं झाड उंच वाढतं पण सावली कोणालाच मिळत नाही !

Gauri Tilekar

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक ! राज्यपालांची तक्रार केली थेट मोदींकडे…

News Desk

Gujrat च्या Nitin Patel यांची तुलना Maharashtra च्या Ajit Pawar यांच्याशी का केली जातेय?

News Desk