HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde-Namita Mundada BJP | आम्ही कोणाला पक्षात घ्यायचे यासाठी फिल्टर लावले आहेत !

आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतरही राष्ट्रवादी-काँग्रेसमधील गळती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या केज मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी आज (३० सप्टेंबर) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बीडमध्ये आले असता त्यांनी बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या ५ उमदेवारांची घोषणा केली होती. यावेळी केज मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली होती असे असतानाही नमिता मुंदडा यांनी पक्ष सोडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांनी भाजपला ऑफर दिली, Fadnavis खुश तर Ajit Pawar म्हणतात…

News Desk

अजित पवार राज्यपालांवर संतापले! धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांची सावध भूमिका ?

News Desk

अखेर खासदार Ramdas Tadas यांच्या मुलाचा वैदिक पद्धतीने विवाह संपन्न, वादावर पडदा!

News Desk