HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंना राष्ट्रीय राजकारणात पाठवून भाजपने साध्य केल्या ‘या’गोष्टी !

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकर, सुनील देवधर यांची राष्ट्रीय सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटलं, “भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मला जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. या पदाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वोतपरी योगदान देण्याचा मी निश्चय करते.”

#PankajaMunde #BJP #DevendraFadnavis #NarendraModi #Amitshah #Nationsecretary #ChandrakantPatil #UddhavThackeray #SharadPawar #DhananjayMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरनाईकांचं पत्र म्हणजे शिवसेना -भाजपचा साखरपुडा ! लग्न लवकरचं ?

News Desk

Mamata Banerjee यांच्या मुंबई दौऱ्याचे अर्थ काय? Sharad Pawar यांची साथ मिळणार?

News Desk

Drought in Maharashtra,Buldhana | ‘दुष्काळयुग’ ना चारा ना पाणी

Arati More