HW News Marathi
व्हिडीओ

“टीम देवेंद्र पक्षाला मान्य नाही”,पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकार परिषद घेतली. पंकजा मुंडे यांनी यावेळी नाराजीच्या चर्चेला पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला. यावेळी अनेक मुद्द्यांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे नेमकं काय काय म्हणाल्या ? पाहूया

#PankajaMunde #NarendraModi #BJP #BJPMaharashtra #DevendraFadnavis #Maharashtra #MahaVikasAghadi #CabinetReshuffle #CabinetExpansion #ModiGovt #ModiCabinet

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंच्या वक्तव्याचा Nana Patole कडुन निषेध, तर Ambadas Danve कडुन कोंबड्या सोडून निषेध!

News Desk

Amol Kolhe NCP | माय-लेकरांना पाहून तुमचं काळीज हललं नाही का ?

Arati More

Is Congress lacking it’s aim ?| बांदिवडेकरांची उमेदवारी काँग्रेस रद्द करणार का ?

Arati More