HW News Marathi
व्हिडीओ

मी बोलते ती खदखद नाही’ Pankaja Munde

“भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. विधान परिषदेतही पंकजा यांना संधी न दिल्यामुळं या चर्चांना अधिकच जोर आला होता. मात्र, या चर्चांवर आता पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. भाजपने विधान परिषदेसाठी चार उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. मात्र, यावेळीही पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यानं त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, पंकजा यांनी पत्रकार परिषदेत या चर्चा फेटाळून लावल्या, मला कसलीही अपेक्षा नाही. पदामुळं परिणाम होईल असं वाटत नाही. माझं काम सुरू आहे. मी राज्यभर फिरत आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे…. पंकजा मुंडे या सगळ्यावर काय म्हणतात ऐकूयात…

#PankajaMunde #ChandrakantPatil #DevendraFadnavis #BJP #Beed #Parli #DhananjayMunde #Maharashtra #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mahalakshi Express Rescue Operation | महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्याखाली ..

swarit

Bacchu Kadu यांचा प्रश्न, Aditya Thackeray यांचं लग्न अन् Devendra Fadnavis यांची मिश्किल टीका

News Desk

“धुणीभांडीचं काम संजय राऊतांनाच करावं लागेल” – Sanjay Gaikwad

News Desk