HW Marathi
व्हिडीओ

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले ५ महत्त्वाचे मुद्दे, १) वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठं आव्हान २) लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदींची पाकिस्तानवर टीका
३) ‘चीफ ऑफ डिफेन्स’ पदाची निर्मिती ४) कलम 370 रद्द करुन सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण ५) संपत्ती निर्माण करणार्यांचा सन्मान करायला हवा.. #NarendraModi #IndependenceDay #Article370 #WealthCreators #pakistan

Related posts

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

News Desk

Sambhaji Raje | खा.संभाजी महाराजांनी जाणून घेतली मराठा विद्यार्थ्यांची व्यथा

News Desk

Bachhu Kadu And Shivsena | शिवसेनेकडून बच्चू कडूंना ऑफर ..! आघाडीचेही प्रयत्न सुरू..

Arati More