HW News Marathi
व्हिडीओ

तक्रारदार Parambir Singh गायब, पण Anil Deshmukh ED समोर हजर; नेमका हेतू काय?

गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख ईडी समोर जात नव्हते मात्र , आता त्यासंबंधी एक मोठी बातमी समोर येतेय. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र, अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते.

#AnilDeshmukh #ED #CBI #SharadPawar #ParamBirSingh #100Crores #FormerHomeMinister #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hasan Mushrif And BJP | साहेब आमचा देव ..! मुश्रीफांवरील कारवाईने भाजपचा निषेध..

swarit

गद्दारी करून जर कुणी फिरत असेल तर शिवसैनिक…! – Subash Desai

News Desk

अशी ### Thackeray सरकारच करू शकतात, Kirit Somaiya यांचा ShivSena वर आरोप

News Desk