HW News Marathi
व्हिडीओ

MHADA आमचे घर द्या’ हवालदील फ्लॅट धारकाचे MHADA च्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन

इमारतींचा ताबा मिळण्यास 7 वर्षांचा विलंब झाल्याने 1700 घरखरेदीदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संतप्त गृहखरेदी कुटुंबीय वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. ज्या गृहखरेदीदारांनी 2012 पासून विक्रीयोग्य घटकामध्ये त्यांचे फ्लॅट बुक केले आहेत आणि 95% किंमत भरली आहे त्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या तात्काळ OC साठी दबाव टाकला आहे.

#MHADA #Bandra #Protest #PatraChawl #BKC #Houses #Goregaon #SanjayRaut #Shivsena #Mumbai #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP VS Congress | राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रसमध्ये ‘या कारणाने’ पडली वादाची ठिणगी..

Arati More

CM Uddhav Thackeray यांनी थेट ‘उबवणी केंद्राची’ दिली उपमा! BJP नेत्यांवर ‌अप्रत्यक्ष रोख

News Desk

देवेंद्र फडणवीस हे लबाड, दगलबाज आणि कपटी! राष्ट्रवादीकडून सडकून टीका…| DevendraFadnavis | AnilBote

News Desk