HW News Marathi
व्हिडीओ

PM Modi Giving Up Social Media | ‘या’ कारणांमुळे पंतप्रधान सोशल मिडीया सोडणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाला रामराम ठोकणार असल्याचं दिसत आहे. तसं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय, असं मोदी यांनी ट्वीट केलं आहे. लवकरच तुम्हाला यासंदर्भात कळवेन असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेक दिग्गजांसह सामान्य माणसांनीही यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी मोदींना सोशल मीडिया सोडू नका, अशी विनंतीही केली आहे. तर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासमवेत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी मोदींवर टिका करण्यास सुरुवात केली आहे. #PMMOdi #NarendrModi #BJP #AmrutaFadnavis #ITcell #SocialMedia #JitendraAwhad #NavabMalik #Vijayvadettivar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार,हनी ट्रॅप ते रेखा जरे हत्याकांडाचा सुत्रधार! बाळ बोठे व्हिलन कसे झाले ?

News Desk

सचिन वाझे हे ओसामा बीन लादेन आहेत असं चित्र उभं केलं जातंय- उद्धव ठाकरे

News Desk

तक्रारदार Parambir Singh गायब, पण Anil Deshmukh ED समोर हजर; नेमका हेतू काय?

News Desk