HW News Marathi
व्हिडीओ

सचिन वाझे हे ओसामा बीन लादेन आहेत असं चित्र उभं केलं जातंय- उद्धव ठाकरे

सचिन वाझे हे 2008 साली शिवसेनेत होते, पण त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलं नाही. सचिन वाझेंचा शिवसेनेशी थेट संबंध नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्याचवेळी दादरा-नगर-हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल तर गुजरातचे मंत्री होते. डेलकर कुटुंब काल आम्हाला भेटलं म्हणून एफआयआर दाखल केला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

#UddhavThackeray #SachinVaze #AjitPawar #MahaVikasAaghadi #Maharashtra #Shivsena #AnilDeshmukh #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? शिवसेनेचा काँग्रेसला थेट सवाल!

News Desk

तुर, हरभरा पिकांवर थंडीचा परिणाम; शेतकरी त्रस्त

Chetan Kirdat

Kulbhushan jadhav verdict | कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती..

News Desk