HW News Marathi
व्हिडीओ

PM Narendra Modi | पंतप्रधान सोशल मीडियाला रामराम ठोकणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाला रामराम ठोकणार असल्याचं दिसत आहे. तसं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय, असं मोदी यांनी ट्वीट केलं आहे. लवकरच तुम्हाला यासंदर्भात कळवेन असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेक दिग्गजांसह सामान्य माणसांनीही यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी मोदींना सोशल मीडिया सोडू नका, अशी विनंतीही केली आहे. तर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासमवेत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी मोदींवर टिका करण्यास सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रावसाहेब दानवे आणि त्यांची ही ‘४’ वादग्रस्त वक्तव्ये !

News Desk

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना “ए तू चूप..” अशी दमदाटी !

Arati More

आम्ही कधी Hindu-Muslim दंगल केली नाही; शिवसेनेचं वक्तव्य

News Desk