HW News Marathi
व्हिडीओ

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी!; राज्यात जोरदार रंगली श्रेयवादाची लढाई

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. आता राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ह्यानंतर आता राजकीय नेत्यांमधील श्रेयवादालासुद्धा उधाण आलंय

#AmolKolhe #GopichandPadalkar #BailgadaSharyat #NCP #BJP #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #AjitPawar #Bailgada

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supriya Sule NCP | मोदींनी नेलेला विकास अन् लालबत्ती आम्ही परत आणू !

Gauri Tilekar

Maharashtra मधल्या महिला नेत्यांची संतप्त प्रतिक्रीया! Sakinaka बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला

News Desk

विकास कामांना स्थगिती देणे योग्य नाही! – Chhagan Bhujbal

News Desk