HW News Marathi
व्हिडीओ

संजय राठोड राजीनामा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांची ‘ही’ मोठी भूमिका!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड मोठ्या अडचणीत सापडलेले असताना शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारची चिंताही वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (१६ फेब्रुवारी) सकाळपासून खरंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे वृत्त येत होते. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिलीये ? पाहूया

#UddhavThackeray #SanjayRaut #SanjayRathod #PoojaChavan #SuicideCase #PoojaChavanSuicideCase #Shivsena #Beed #BJP #DevendraFadnavis #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jammu Kashmir | तब्बल १४ दिवसानंतर जम्मू-काश्मीरमधील शाळा पुन्हा सुरु

Gauri Tilekar

राज्यसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट!,ShivSena ने केली Sambhaji Raje यांची कोंडी?

News Desk

संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर…भाजपचा शिवसेनेला सज्जड दम!

News Desk