HW Marathi
व्हिडीओ

Poonam Mahajan | २०१९ मध्ये मोदी लाट नाही तर त्सुनामी !भाजपच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पुनम महाजन यांचा प्रचार जोरात सुरु आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात मुंबईच्या सर्व मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. अशातच पुनम महाजन यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. त्यावेळी त्यांनी सांगितले की, २०१९ मध्ये मोदी लाट नसून मोदी त्सुनामी आहे. तेव्हा भाजपचाच विजय होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्ता केला.

Related posts

BEST Strike चौथ्या दिवशीही संप सुरूच, तोडगा नाहीच

Atul Chavan

farmers protest :‘लोकसंघर्ष मोर्चा’ शिवाजी मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk

Devendra Fadnavis | मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री , मी पुन्हा येणार..

News Desk