HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Ambedkar | काँग्रेस ने पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात वंचित बहुजन आघाडीला केवळ एकच जागा निवडून आली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीवर अनेक आरोप करण्यत आले, वंचित ही भाजपची बी टीम आहे असे हे आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह केंद्रातील काँग्रेस नेत्यांवरही त्यांनी निशाना साधलाय. तुमच पाणीपत झालं म्हणुन आता तुम्हला आमची आठवण येत आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टिका केली प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

#PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi #Mumbai #INC #AshokChavan #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Parulekar Show EP 05 | कलेवर कब्जा | Bollywood | Modi Government

News Desk

सुरुवातीला नवाब मलिक होते; आता इंटर्व्हलनंतर मी; NCB प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा

News Desk

मुंबईतले बाप्पा भारत पाक सीमेवर

swarit