HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Ambedkar | आमची सत्ता आली तर मोहन भागवतांना तुरुंगात टाकू !

आमची सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना २ दिवसांसाठी तुरुंगामध्ये टाकू”, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर हे औरंगाबाद येथे मुस्लिम समाज कार्यकर्ता प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरद पवार १०० टक्के बरोबर बोलले, लिहून घ्या”; Sanjay Raut यांचा मोठा दावा

News Desk

kala ghoda festival काळा घोडा महोत्सव २०१९

News Desk

Sanjay Raut यांना खूप मस्ती आलीये; Kirit Somaiya यांची न्यायालयात धाव

News Desk