HW News Marathi
व्हिडीओ

Yogi Adityanath, महाराजांची जागा मंदिर व मठात; राजकारणात आल्यावर देशाचं वाटोळं होतं – Praniti Shinde

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली. तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोर त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील टीका केली आहे.

#PranitiShinde #YogiAdityanath #UP #UttarPradesh #UPElections2022 #NarendraModi #PMModi #Congress #ShivSena #BJP #FiveStateElections #Result #Solapur #MaharashtraCongress #Maharashtra #Politics #India

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Yavatmal मध्ये महिलांची पाण्यासाठी पायपीट; 3-3 आमदार असूनही ‘माळवागत’चं दुर्दैव”

News Desk

“सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, नाहीतर उघडे पडाल!”; Sanjay Raut यांचा Chandrakant Patil यांना इशारा

News Desk

राणे यांचा कोथळा बाहेर काढेन,अशी धमकी Shivsena MLA Santosh Bangar यांनी दिली आहे

News Desk