HW News Marathi
व्हिडीओ

OBC आरक्षण घालवणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ परळीत Pritam Munde यांचं धरणे आंदोलन!

राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.मात्र ओबीची चे राजकीय आरक्षण देण्यात आले नाही, ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ.प्रितमत मुंडे यांच्या उपस्थितीत परळी तहसील कार्यालयाच्य समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

#PritamMunde #PankajaMunde #Parali #MarathaResrvation #Beed #ParliBeed #OBC #OBCReservation #HwnewsMarathi #GopinathMunde #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP च्या ‘पोलखोल’ला Shivsena चा ‘झोलखोल’ अभियानाने प्रत्युत्तर

News Desk

मुख्यमंत्र्यांनी Mitkari यांची आमदारकी रद्द करावी; Brahman समाजाची मागणी

News Desk

अमरावती प्रकरणात नवनीत राणा तोंडघशी का पडल्या?

Manasi Devkar