HW News Marathi
व्हिडीओ

Pulwama attack-Imran Khan | भारताने हल्ला केला तर पाकिस्तान प्रतिउत्तर देईल!

भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला , तर पाकिस्तान भारताला प्रतिउत्तर देईल असा वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलय. हल्ला करणे हा उपाय नसू चर्चा करून हा मुद्दा सोडवला जाऊ शकतो अससुद्धा त्यांनी म्हटलयं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाई संदर्भात NCP चा Narendra Modi यांच्यावर हल्लाबोल!

News Desk

Chhagan Bhujbal : मोदींच्या जीवावर चंद्रकांत पाटील कोल्हापूरवरून सोलापूरला..!

News Desk

शरद पवारांना आम्ही नोटीस पाठवली नाही! निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण… | SharadPawar | EC

News Desk