HW News Marathi
व्हिडीओ

Pune Loksabha- Sanjay kakde | संजय काकडेंचा निर्णय बारामतीतून येणार ?

पुणे मतदारसंघावर नेहमीच काँग्रेसचं वर्चस्व राहील आहे, मात्र २०१४ मध्ये भाजपचे खासदार अनिल शिरोळे निवडून आले आणि काँग्रेसला उतरती कळा लागली. आता काँग्रेस आणि भाजप मधून इच्छुकांची संख्या वाढतीये . मात्र पुणे मतदारसंघ काँग्रेसचा असला तरी हा निर्णय शरद पवार यांच्या मताने आणि सहमतीने होईल . #Sharadpawar #NCP-Congress #SanjayKakde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही 50 थर नव्हे, तुम्ही 50 खोके लावले”, Aditya Thackeray यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

Amit Shah BJP | तुम्ही कलम ३७० हटविण्याच्या बाजूने आहात की विरोधात ?

Gauri Tilekar

Chitra Wagh आणि Mehboob Shaikh यांच्यात वाद ,’वाघावर कोल्हे-कुत्रे भुंकतात’ !

News Desk