HW News Marathi
व्हिडीओ

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी अजित पवार आक्रमक

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aditya Thackeray यांच्या आरोपांवर Sudhir Mungantiwar यांचा पलटवार, म्हणाले…

Darrell Miranda

Shivsena-BJP | आता शिवसेनेला विरोधी बाकावर जागा, भाजपची माहिती

Gauri Tilekar

सुपर मॉमची सुवर्ण कामगीर

News Desk