व्हिडीओRadhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटील भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत ? by Gauri TilekarFebruary 19, 2020 राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे आता भाजपला रामराम ठोकून महाविकासाआघाडी सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.