HW News Marathi
व्हिडीओ

Rahul Gandhi and Balasaheb Thorat | “बाळासाहेब थोरात” ,महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेतृत्व ?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेरात झालेली प्रचार सभा आमदार बाळासाहेब थोरात यांची ‘राजकीय उंची’ वाढवणारी ठरली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरची सभा रद्द करुन ती संगमनेरात आणण्यापासून ते गांधींना मुक्कामी ठेऊन त्यांचा शाही मराठमोळा पाहुणचार करण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे नेटके नियोजन थोरातांमधील कसलेल्या राजकीय नेतृत्वाचे दर्शन घडवून गेले. शिर्डी मतदारसंघाचा एकहाती तंबू सांभाळणार्‍या आमदार थोरात यांनी स्वच्छ प्रतिमा, पक्षनिष्ठा आणि प्रामाणिक राजकारणातून गांधी घराण्याशी साधलेली जवळीक त्यांना थेट गांधी घराण्याच्या ‘किचन कॅबिनेट’मध्ये प्रवेश देऊन गेली आहे. #RahulGandhi # BalasahebThorat #Congress #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंडळाचा विस्तार करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार – Chandrashekhar Bawankule

News Desk

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी!; राज्यात जोरदार रंगली श्रेयवादाची लढाई

News Desk

हा पुरोगामी भारत सत्ताधाऱ्यांमुळे मानसिकरीत्या मागे जाईल – प्रणिती शिंदे

News Desk