HW News Marathi
व्हिडीओ

‘नमस्कार, राज बोलतोय….’मुख्यमंत्र्यांना मदतीची मागणी करणाऱ्या शिक्षिकेला राज ठाकरेंचा फोन

तौक्ते वादळामुळे कोकणासह मुंबई उपनगरातील काही भागात वादळाचा फटका बसला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिकवणाऱ्या शिक्षिका सुमन लक्ष्मीकांत रणदिवे यांच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालं आहे. वसईमधील न्यू लाइफ फाऊंडेशन या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं होतं. यानंतर सुमन रणदिवे यांनी उद्धव ठाकरे भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रणदिवे यांच्याशी फोनवर संवाद साधला.वादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय. जास्तीत जास्त मदत कर, अशी विनंती यावेळी सुमन रणदिवे यांनी केली. त्यावर मी अविनाश जाधव यांना सांगितलं आहे. ते नक्की मदत करतील. तुम्ही काळजी करू नका, असं आश्वासन राज यांनी दिलं.
#RajThackeray #RajThackerayCall #UddhavThackeray #ViralRecording #Tauktae #Cyclone #MNS #AvinashJadhav #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुटुंबाला ACB ची नोटीस आल्यानंतर Rajan Salvi भावुक

News Desk

मोदींचा Mumbai दौरा का महत्त्वाचा? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही जाण्याची शक्यता

Manasi Devkar

शुद्धीकरणानंतर Narayan Rane,Devendra Fadanvis सह BJP नेत्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल…

News Desk