HW News Marathi
व्हिडीओ

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी Raj Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) ही मोठी कारवाई केली. सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरयांच्या सभेला परवानगी देण्याआधी औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. सभेपूर्वी पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या. त्यापैकी 12 अटींचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे.

#RajThackeray #AurangabadRally #FIR #MNS #MVA #Aurangabad #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Agnipath Scheme: काय आहेत समज-गैरसमज?, काय सांगतात कर्नल Vikram Patki?

Manasi Devkar

२ महिन्यांत हादरलं MVA सरकार! ED, IT धाडींचे चक्र वेगात; पुढचे टार्गेट कोण?

News Desk

“होय, मी लहानच नेता” म्हणत पंकजा मुंडेंचा शरद पवारांना मोठा सल्ला

News Desk