HW Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray | झेंडा बदलला पण भूमिका तीच आहे…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या ३ दिवसीय दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये आज पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना त्यांनी फक्त झेंडा बदलला पण भूमिका तीच आहे असे स्पष्टीकरण दिले. तसेच औरंगाबादचे नाव बलण्यावर प्रश्न विचारला असता नाव बदललं तर काय हरकत आहे चांगले बदल व्हायला हवे असेही मत त्यांनी मांडले.

Related posts

BJP President of Maharashtra | भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ?

Arati More

NCP And BJP | ..त्या पत्रामागे भाजपचा हात, राष्ट्रवादीचा आरोप !

Arati More

Chagan Bhujbal On Shivsena | शिवसेनेशी भेट हा चांगला योगायोग..

Arati More