HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray MNS | ‘आरे’ला गवत लावून जंगल घोषित करणार का ?

राज ठाकरे यांनी आरे वृक्षतोडीवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. “सरकारने एका रात्रीतून आरेतील 2700 झाडं तोडली. मात्र, त्यानंतर आलेल्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेवर एक शब्दही नाही. उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर ते गवत लावून जंगल घोषित करणार आहे का?” अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Adv. Gunaratna Sadavarte यांचा ताबा आता Kolhapur पोलिसांकडे

News Desk

Sanjay Raut यांचं मोठं विधान! BJP सोबत कधीच कटूता नव्हती…

News Desk

Chandrashekhar Bawankule वक्तव्य: Devendra Fadnavis भाजपपेक्षा वेगळा विचार करतायत का?

News Desk