HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray MNS | ठरलं ! मनसेच्या प्रचाराला ५ ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसे इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी उमेदवार आणि मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला! यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच दररोज काही नावं जाहीर करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, येत्या ५ तारखेपासून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पृथ्वीराज चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा…कराडकरांना काय वाटतं ?

Arati More

Nitesh Rane and Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील नितेश राणेंना वाचवणार ?

News Desk

“बाळासाहेब म्हणाले होते ‘त्यांना’ रस्त्यात तुडवा”; Sanjay Raut यांचा निशाणा

News Desk