HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी काय दिलं उत्तर?

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या आडनावाला एक वेगळं वलय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा, यांची किर्ती अवघा महाराष्ट्र जाणून आहे. त्यांचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहचत असे. त्यांच्या पुढची पिढी म्हणजे त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पुतणे राज ठाकरे. शिवसेनेतल्या अस्वस्थेला कंटाळून राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्रात एक प्रश्न मराठी माणसाच्या मनात कायम आहे तो म्हणजे ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? याचं उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच दिलं आहे. #RajThackeray #UddhavThackeray #BalasahebThackeray #Shivsena #MNS #BJP #Maharashtra #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप राज्यपालांचं संरक्षण का करते? मनीषा कायंदेंचा सवाल

News Desk

विनोद दुआंच्या विजयाचा मनस्वी आनंद ! पुढेही सरकारला धारेवर धरायलाच हवं

News Desk

राजकीय भेटींनतर मनसे- भाजप युतीची नांदी ? काय आहे संदीप देशपांडेचा खुलासा?

News Desk