HW News Marathi
व्हिडीओ

अशी आहे शिक्षक-पदवीधर निवडणुकीची चुरस; कोण मारणार बाजी?

MLC Election: विधान परिषदेच्या 2 पदवीधर व 3 शिक्षक अशा एकूण 5 मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या निवडणुकीत प्रथमच भाजप व महाविकास आघाडीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

#SatyajeetTambe #Nashik #MLCElection #ShubhangiPatil #BJP #Congress #SudhirTambe #Shivsena #Amravati #Nagpur #Chandrapur #Buldhana #Konkan #Maharashtra #VidhanParishad #MahaVikasAghadi #Voting

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Girl Burnt Alive Wardha | …तर महिला घराबाहेर पडू शकणार नाही !

swarit

Ek Hoti Rajkanya | मालिकेतील कलाकारांसोबत खास बातचित

News Desk

महाविकास आघाडी सरकारची कामगिरी ‘करो-ना’ झाली आहे…

News Desk